भाविकांना आवाहन

१. जे भाविक ५००१/- रुपये पुढील देणगी देतील त्यांचे नाव संगमरमरी दगडावर टाकण्यात येईल.
२. जे भाविक ३१,०००/- रुपये पुढील देणगी देतील त्यांचे नाव संगमरबरी दगडावर टाकण्यात येईल.
३. जे भाविक ५१,०००/- रुपये पुढील देणगी देतील त्यांचे नाव स्मरणार्थ अववा प्रित्यर्थ संगमरवरी दगडावर टाकण्यात येईल.
४. चालू असलेले कामासाठी इलेक्ट्रिक फिटिंग, कलर कामासाठी जे भाविक वस्तूरूपाने मदत देतील त्यांचेही नाव टाकण्यात येईल. यापूर्वी आर्थिक योगदान . देणाऱ्या भाविकांचे आभार तसेच वरीलप्रमाणे योजनांचा लाभ घ्यावा. मंडळाला : आर्थिक योगदानाबाबत सहकार्य करावे, हीच सदिच्छा!
५. सदर नंबरवर आपण आपले अनमोल सहकार्य करू हकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा म्हसदी खाते नं. २३०१०६३९०८
IFSC: CBIN0281875